आज दिनांक २६ एप्रिल शनिवारी आमदार किशोर आप्पा पाटील यांची पाचोरा-भडगाव मतदार संघाच्या तिसऱ्यांदा आमदार पदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार सोहळा...!





(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)

(पाचोरा प्रतिनिधी) पाचोरा भडगाव मतदार संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांची पुन्हा तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत  भरपुर मतांनी दणदणीत विजय झाला. पाचोरा भडगाव मतदारसंघातील सामाजिक, राजकीय मंडळी, व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा भव्य सत्कार केला. आमदार किशोर आप्पा पाटील यांना त्यांच्या चाहत्यांना अक्षरक्ष: तारीख वेळ द्यावा लागला. आमदार किशोर आप्पा पाटील  यांचे  चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने आप्पासाहेब यांना त्यांचे सत्कार सोहळ्याचे कार्यक्रमाला काही अवधीसाठी वेळ देण्यात आले होते.

 आज दिनांक २६ एप्रिल  २०२५ रोजी शनिवारी प्रकाश टाॅकीज च्या बाजुला  व जे.डी.सी.बॅंकेच्या समोर आज दिनांक २६ एप्रिल शनिवारी दुपारी ठिक ३:०० वाजता ह्युमन  डेव्हलपमेंट फाऊंडेशन चे  चेअरमन गोकुळ सोनार सर यांच्या हस्ते पाचोरा भडगाव मतदारसंघातील जनता जनार्दन यांनी विकासकामांची  भरभरून  मतांच्या रुपाने आ.किशोर आप्पा पाटील यांना पोच पावती देऊन तिसऱ्यांदा भरभरून मतांनी हॅट्रीक  विजय मिळवून दिला.  त्याबद्दल भव्य दिव्य सत्कार सोहळा (आज २६ एप्रिल शनिवारी दुपारी ३:०० वाजता) आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व मान्यवरांनी उपस्थित रहावे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..