पाचो-यातील प्रसिद्ध "मधुराज डिजीटल" चे संचालक सुनील प्रभाकर सोनार यांचे "कष्टाळू उद्योजक जीवना"ची दखल घेत येत्या "1 में महाराष्ट्र दिना"चे औचित्य साधून होणार सत्कार...!





(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा) आपल्याकडे उद्योजकतेला धैर्य, साहस, बुद्धी, शक्ती' चे प्रतीक मानले गेले आहे. आणि ते कोणत्याही उद्योजकाला तंतोतंत लागू पडते. कारण उद्योग उभा करणं, तो टिकवणं, वाढवणं आणि यशस्वी करण्यासाठी वरील सर्व गुण आवश्यक असतात. 

 डिजिटल प्रिंट युगात डिजीटल आकर्षक बैनर, लग्नपत्रिका ,बिलबुक, व्हिजीटिंग कार्ड,बायोडाटा,ॲक्रेलिक कटींग,फोर कलर प्रिंटिंग इ.प्रिंट ते पण अगदी वाजवी दरात सांडु भाऊराव काॅम्पेलक्स भडगाव रोड पाचोरा येथे सर्व पंचक्रोशीतील लोकांना प्रचित  सुनील प्रभाकर सोनार यांचा उद्योग  "मधुराज डिजीटल" हा सुरळीतपणे चालू आहे. 
 

पाचोऱ्यासारख्या तालुका पातळीवर आपण अतिशय कष्टाने उद्योग उभा केला आहे. मराठी माणूस उद्योग क्षेत्रात कुठेही कमी नाही, हे सुनील सोनार यांनी दाखवून दिले आहे.  याची दखल घेत दिनांक "1 मे महाराष्ट्र दिना" चे औचित्य साधून आपल्या या यशाचा यथोचित सन्मान व्हावा अशी    प्रातिनिधिक स्वरूपात मे. मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स (पिंपळगावकर) पेढीच्यावतीने आमची  भावना आहे. म्हणूनच पाचोरा शहरातील निवडक उद्योजकांचा सत्कार प्रातिनिधिक स्वरूपात मे. मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स (पिंपळगावकर) पेढीच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे, त्यासाठीचे आग्रहाचे आमंत्रण। तरी कृपया येत्या दि. 1 मे 2025 गुरुवार रोजी संध्याकाळी 5 वाजता आपण सहकुटुंब या कार्यक्रमासाठी अवश्य उपस्थित रहावे ही 

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..