पाचोरा शिवसेना शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांची महत्त्वपुर्ण बैठक... बैठकीला उपस्थितीचे आव्हान

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा शिवसेना शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांची महत्त्वपुर्ण बैठक... बैठकीला उपस्थितीचे आव्हान करण्यात आले आहे.       मा कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील* यांच्या प्रमुख उपस्थितीत *पाचोरा तालुका शिवसेना,युवासेना,महिला आघाडी व अंगिकृत संघटनेची संघटनात्मक महत्वपूर्ण* बैठकीचे *उद्या दिनांक 27 मार्च 2025 गुरुवार दुपारी 1.00 वाजता शिवालय शिवसेना मध्यवर्ती कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौक पाचोरा* येथे आयोजन केलेले आहे तरी जिल्हासमन्वयक,संघटक, विधानसभा क्षेत्र प्रमुख, तालुकासमन्वयक,   संघटक,उपशहर प्रमुख,उपतालुकाप्रमुख विभाग प्रमुख,उपविभाग प्रमुख,गणप्रमुख, उपगण प्रमुख,तसेच मा.नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक न. पा. पाचोरा, सभापती उपसभापती व संचालक मंडळ कृ उ बा समीती पाचोरा, व्हॉ. चेअरमन, शेतकी संघ पाचोरा, सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य,चेअरमन व्हॉ चेअरमन व संचालक मंडळ,शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख,बूथ प्रमुख व शिवसेना अंगीकृत संघटना यांनी या बैठकीला आवर्जुन उपस्थित रहावे उपस्थितीचे आवाहन *जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख* यांनी केले आहे..

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद