लंगडी भवानी येथील आदर्श हायस्कुल येथे विद्यार्थांना सायकली वाटप!

  (मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
लंगडी भवानी येथे आदर्श हायस्कूलमध्ये मानव विकास मिशन योजनांतर्गत शाळेतील ज्या विद्यार्थिनी शाळेपासून पाच किलोमीटर अंतरावर वास्तव्यास आहेत. त्या निकष पात्र विद्यार्थिनींना मोफत सायकली वाटप समारंभ विद्यार्थिनींचे ज्येष्ठ पालक श्री. पटलेदादा यांचे अध्यक्षतेखाली व न्यासाचे दाते तथा आधारवड ॲडव्होकेट श्री. गोविंदभाई विठ्ठल पाटील यांचे विशेष उपस्थितीत आणि गावातील प्रतिष्ठीत नागरिक तसेच न्यास सेवेतून निवृत्त मुख्याध्यापक श्री. किशोर बाबुराव चित्ते अंगणवाडी सेविका सौ. साळुंखा मोते सर्व शिक्षक- शिक्षकेतर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र देविदास मेटकर कवळीथ शाळेचे मुख्याध्यापक श्री. विश्वजीत पुष्पलाल क्षीरसागर, माजी पोलीस पाटील श्री. रामदास डेमा चव्हाण यांची पत्नी व अन्य विद्यार्थिनींचे बहुसंख्य पालक यांच्या उपस्थितीत सर्व उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आले ✍️✍️✍️श्री पांडुरंग शिंंपी पत्रकार दोंडाईचा.*

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..