पाचोरा येथे शिवसेना, युवासेना शहरप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वादग्रस्त कुणाल कामरानच्या पुतळ्याचे दहन व पोलिस निरीक्षक अशोक पवार साहेबांना देण्यात आले निवेदन.!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा प्रतिनिधी)कुणाल कामरानच्या त्या गाण्याचा पाचोरा शिवसेना शहर प्रमुख श्री सुमित सावंत व युवा सेना शहरप्रमुख संदीप राजे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुणाल कामरानच्या पुतळा जाळून जाहीर निषेध केला
पाचोरा येथील शिवसेनेचे शहर प्रमुख श्री सुमित सावंत व युवा सेनेचे शहर प्रमुख श्री संदीप राजे पाटील यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवसैनिकांनी श्रीराजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कुणाल कामरान याने वादग्रस्त गायलेले गाणे त्या गाण्याचा निषेध म्हणून पाचोरा शिवसेना युवा सेना यांच्यातर्फे असंख्य कार्यकर्त्यांनी श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्पे त्या कुणाल कामरानचा पुतळा जाळून त्याचे निषेध केले. यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब यांना निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..