एम एम महाविद्यालयात 'डिजील बँकिंग व गुन्हे जनजागृती ' विषयक कार्यक्रम सम्पन्न

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
 दिनांक २१ मार्च : पाचोरा तलुका सहकारी शिक्षण संस्था संचालित, श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा आयोजित , वाणिज्य व व्यवस्थापन विभाग अंतरगत , 'डिजिटल बॅंकिंग व गुन्हे जनजागृती ' विषयक कर्यक्रमाचे  आयोजन संस्थचे चेअरमन नानासाहेब संजय ओंकार वाघ यांच्या संकल्पनेतून करण्यात आले.या वेळी विचारमंचावर  संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासो. व्ही. टी जोशी , महाविद्यालचे प्राचार्य डॉ. शिरिष बी पाटील , उपप्रचार्य डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य डॉ जे व्ही पाटील , IQAC समन्वयक डॉ. शरद पाटील व कार्यक्रमाच्या समन्वयिका प्रा. सौ. जयश्री ताई वाघ (वर्मा) उपस्थित होते. कार्यक्रमाला पाहुणे म्हणून श्री. परशुराम बाबासाहेब दळवी साहेब - पोलिस उपनिरीक्षक पाचोरा, श्रीमती सोनाली पवार (जाधव ) - शाखा व्यवस्थापक ,पाचोरा व श्री अनिकेत मधुकर टोंगळे साहेब लभाले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नानासो व्ही. टी. जोशी यांनी भूषविले.  कार्यक्रामाचे प्राप्ताविक समन्नयिका प्रा. सौ. जयश्री ताई वाघ (वर्मा) यांनी केले.  कार्यक्रम  यशस्वी रित्या पार पडण्यासाठी उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले आणि  वाणिज्य व  व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. वाय. बी. पूरी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. सौ लक्ष्मी गलाणी यांनी केले. प्रा. स्वप्नील भोसले यांनी आभार प्रदर्शन केले. प्रा अक्षय शेंडे, डॉ माणिक पाटील , प्रा. अक्षय शेंडे, प्रा. मयुरी सिनकर, प्रा. एस. बी. तडवी, प्रा. आर. बी. वळवी, डॉ. क्रांती सोनवणे, डॉ. शरद पाटील, डॉ. माणिक पाटील, प्रा. संजिदा शेख, प्रा. किरण पाटील, प्रा. सुनील पाटील, डॉ. शारदा शिरोळे, प्रा. सुवर्णा पाटील, डॉ. प्राजक्ता शितोळे, डॉ. सरोज अग्रवाल, प्रा. निकीता सोन्नी, श्री नदीम देशमुख आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व विभागातील विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..