शिवसेना जिल्हाप्रमुख, रावसाहेब मनोहर गिरधर पाटील यांच्या आदेशाने पाचोरा, भडगाव व चाळीसगाव तालुक्यातील व ग्रामीण भागातील कार्यकारिणी कार्यकाळ पूर्ण,मागील तीन वर्षांत उल्लेखनीय कामगिरी....

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे माजी कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, तथा विद्यमान उपमुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने व शिवसेना सचिव श्री.संजयजी मोरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार  मा.श्री रावसाहेब मनोहर गिरधर पाटील (शिवसेना जिल्हाप्रमुख,जळगाव) यांच्या आदेशाने (पाचोरा, भडगाव व चाळीसगाव) या तीनही तालुक्यातील  शिवसेनेची शहर व ग्रामीण कार्यकारणीचा सन 2022 ते 2025 या तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याकारणाने पक्षाच्या ध्येय धोरणानुसार कार्यकरणी मध्ये बदल करणे क्रमपात्र आहे, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या अभुतपूर्व यशामध्ये मागील कार्यकारणीचे  योगदान अतुलनीय आहे. त्याबद्दल सर्वाचे मनपूर्वक आभार.  
                तसेच जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांची पुढील कार्यकारणी सन 2025 ते 2028 या कार्यकाळा करिता येणाऱ्या १५ दिवसाच्या आत नव्याने घोषित करण्यात येईल, याची सर्व पाचोरा,भडगाव,चाळीसगाव या तीनही तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांनी नोंद घ्यावी.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..