तालुका पाचोरा जिल्हा जळगाव ग्रामीण रुग्णालययाची दुरुस्ती करणे बाबत मंत्री महोदयांना दिले गेले सुचना पत्र.!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
माननीय नामदार श्री हसन मुश्रीफ साहेब, वैद्यकीय शिक्षण मंत्री व वाशिम पालकमंत्री सूचना पत्र माननीय नामदार मंत्री महोदय माननीय  प्रकाशराव आबिटकर आणि कुटुंब कल्याण यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर मार्ग काढण्यात येणार आहे. तालुका पाचोरा जिल्हा जळगाव ग्रामीण रुग्णालययाची दुरुस्ती करणे बाबत. आम्ही ग्रामस्थ आपणास विनंती करतो की तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील ग्रामीण रुग्णालयाची दूरव्यवस्था झाली आहे. रुग्णाची गैरसोय होते आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना खाजगी हॉस्पिटलची वाट पकडावी लागत आहे. खाजगी हॉस्पिटलचा खर्च करणे गोरगरीब रुग्णांना शक्य होत नाही. तरी सदरहू ग्रामीण रुग्णालयाची दुरुस्ती होऊन सोयी सुविधा उपलब्ध होणे अत्यंत गरजेचं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग विभाग प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी, दिपक भोई जिल्हाध्यक्ष जळगाव, सौ मथुरा सुरजुसे, अमरावती शहर कार्याध्यक्ष उद्योग विभाग, चोपडा तालुका अध्यक्ष देवेंद्र कोळी यांच्यासमवेत भेट दिली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व यावर लवकरच माननीय नामदार श्री अजित दादा पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष खासदार श्री सुनील रावजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मागण्यांचा आवश्यक विचार केला जाईल आणि लवकरात लवकर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू अशी जाहीर करण्यात आले. माननीय श्री दीपक भोई जळगाव जिल्हा अध्यक्ष उद्योग विभाग

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..