राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट सर्वेसर्वा तथा विद्यमान राज्यसभा खासदार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा शुभेच्छा संदेश महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल साहेबांनी पाठवल्या शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट सर्वेसर्वा तथा विद्यमान राज्यसभा खासदार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा शुभेच्छा संदेश महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल साहेबांनी पाठवल्या शुभेच्छा 💐  

संविधानिक पदावर असलेल्या सर्व आमदार,खासदार राज्यातील प्रमुख संसदीय मंडळात काम केलेले मान्यवर नेत्यांचे अभिनंदन व शुभेच्छापत्र अनिल महाजन यांना प्राप्त होत आहे याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र माळी समाज महासंघ ही माळी समाजासाठी काम करणारी  अधिकृत संघटना आहे. शरदचंद्र पवार यांनी याची प्रत्यक्ष दखल घेऊन श्री.अनिल महाजन यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.

धन्यवाद शरदचंद्र पवार साहेब.

अनिल महाजन.
 प्रदेशाध्यक्ष
महाराष्ट्र माळी समाज महासंघ.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..