महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर!**गोविंद वाकडे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड, संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय.!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर!
गोविंद वाकडे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड, संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय!
प्रदेश कार्याध्यक्षपदी निलेश सोमानी - राज्यातील पत्रकारांसाठी राज्य सरकारकडे विविध मागण्यासाठी प्रयत्न करणार!

मुंबई : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, न्यूज 18 चे ज्येष्ठ पत्रकार गोविंद वाकडे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राज्यभरातील पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी ही कार्यकारिणी नवे धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.

या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे होते. कार्यक्रमाच्या प्रमुख व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, ऑल इंडिया जनरल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रणधीर कांबळे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष निलेश सोमणी, सोशल मीडिया अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी मानले.

नूतन कार्यकारिणीची यादी:

महत्त्वाचे पदाधिकारी:

✅ प्रदेशाध्यक्ष: गोविंद वाकडे
✅ प्रदेश कार्याध्यक्ष: निलेश सोमानी
✅ इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रदेशाध्यक्ष: अतुल परदेशी
✅ सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष: सिद्धार्थ भोकरे
✅ प्रदेश उपाध्यक्ष:

अशोक देडे
किशोर रायसाकडा 
डॉ. अभय कुमार दांडगे
नितीन शिंदे
महेश पानसे

✅ आरोग्य सेल प्रदेशाध्यक्ष: डॉ. अमित कुमार खाडे
✅ पत्रकार हल्ला विरोधी समिती प्रमुख: किशोर पाटील
✅ मंत्रालय संपर्कप्रमुख: नितीन जाधव
✅ सांस्कृतिक विभाग प्रमुख: संदीप भटेवरा
✅ संघाचे प्रवक्ते: रमेश डोंगरे


विभागीय अध्यक्ष:

✅ विदर्भ प्रमुख: नयन मोंढे
✅ अमरावती विभागीय अध्यक्ष: सुनील फुलारी, शैलेश पालकर
✅ नागपूर विदर्भ प्रमुख: अनुपम कुमार भागरव
✅ उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख: भुवनेश दुसाने
✅ पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष: नितीन शिंदे
✅ पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव: संजोग काळदंते
✅ मराठवाडा विभागीय अध्यक्ष: अनिल सावंत
 ✅  कोकण विभागीय अध्यक्ष: शैलेश पालकर

✅ कायदेविषयक सल्लागार: ऍड. रचना भालके

प्रदेश कार्यकारिणी सदस्य:

✅ प्रशांत कांबळे (मुंबई)
✅ स्वामी शिरकुल वैदु (मुंबई)
✅ संग्राम मोरे (नांदेड)
✅ सुरेश खोसे (अहिल्यानगर)
✅ स्वामीराव गायकवाड (सोलापूर)
✅ सुभाष विसे (ठाणे)
✅ बाजीराव फराकटे (कोल्हापूर)
✅ अनिल रहाणे (अहिल्यानगर)
✅ श्रद्धा ठोंबरे (बदलापूर, ठाणे)
✅ लक्ष्मण डोळस (नाशिक)
✅ सिताराम गावडे (सिंधुदुर्ग)
✅ अरुण लोखंडे (तुळजापूर, धाराशिव)
✅ शरद नागदेवे (नागपूर)
✅ रुपेश पाडमुख (नांदेड)
✅ प्रभू गोरे (संभाजीनगर)
✅ राजेंद्र कोरटे-पाटील (पंढरपूर / सोलापूर)
✅ कुंडलिक वाळेकर (संभाजीनगर)
✅ रवींद्र गुरव (नंदुरबार)
✅ अबरार मिर्झा (जळगाव)
✅ संतोष खालकर (सातारा)
✅ पंकज सोनवणे (वाशीम)
✅ प्राध्यापक जसपाल सिसोदिया (धुळे)
 ✅ नवनाथ जाधव प्रदेश प्रसिद्धी प्रमुख.... सहाय्यक विनोद कोळी 

✅ प्रदेश संपर्कप्रमुख: वैभव स्वामी

इतर राज्यांतील प्रतिनिधी:

✅ गुजरात प्रांतिक अध्यक्ष: रमजान मंसुरी
✅ मध्य प्रदेश अध्यक्ष: मनीष महाजन
✅ दिल्ली संपर्कप्रमुख:

राजश्री चौधरी

रघुनाथ सोनवणे

✅ गोवा संपर्कप्रमुख: आबा खवणेकर

महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा:

या बैठकीत पत्रकारांच्या संरक्षण आणि हक्कांसाठी संघटनेने पुढील महत्त्वाचे निर्णय घेतले:
1️⃣ पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची मजबूत कार्यप्रणाली तयार करून पत्रकारांवरील हल्ल्यांना वाचा फोडण्याचा निर्णय.
2️⃣ महिला पत्रकारांसाठी विशेष सुरक्षा आणि मदत केंद्र निर्माण करण्याचा प्रस्ताव.
3️⃣ राज्यातील विविध जिल्ह्यांतील पत्रकारांसाठी कायदेशीर मदत आणि तक्रार निवारण प्रणाली उभारण्याचा मानस.
4️⃣ शासनाच्या विविध योजनांचे सर्वेक्षण करून त्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सरकारकडे अहवाल सादर करणे.
5️⃣ पत्रकारांसाठी प्रशिक्षण शिबिरे, मार्गदर्शन सत्रे आणि डिजिटल पत्रकारितेवर विशेष कार्यशाळांचे आयोजन.

संघटनेच्या नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा

राज्यातील पत्रकारांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या या नव्या कार्यकारिणीने पत्रकारांच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. नवीन पदाधिकाऱ्यांना राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

संघटनेच्या नेतृत्वाने स्पष्ट केले की, महाराष्ट्रातील पत्रकारांच्या विकासासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी ही संघटना लढा देत राहील.
*✍🏻डॉ. विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून.*

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद