दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी बांबरुड राणीचे येथे प्रहार संघटनेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला.

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
राणीचे बांबरुड (पाचोरा):
दि.3 डिसेंबर 2024 रोजी बांबरुड राणीचे येथे प्रहार संघटनेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला त्या अनुषंगाने प्रहार संघटनेचे शाखा प्रमुख विजय श्रीराम पवार मल्यार्पण करून दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेले उपाध्यक्ष राजू अर्जुन निकम सचिव अविनाश भास्कर दारकोंडे सल्लागार माधवराव रामदास सोनवणे खजिनदार सचिन लखु काळे सदस्य जितेंद्र साळुंखे ग्रामस्थ प्रदीप अशोक आढाव श्री संभाजी हसरत पाटील, सुनील लक्ष्मण पवार, दादाभाऊ कोकणे, रमेश देसाई आणि गावातील दिव्यांग बंधु-भगिणी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
               तसेच प्रहार संघटनेच्या वतीने ग्रामपंचायत बांबरुड राणीचे यांना शासन निर्णयानुसार शासनाने ठरवून दिलेल्या योजनांचा लाभ त्वरित मिळावा त्याविषयाचे निवेदन शाखा प्रमुख विजय श्रीराम पवार यांच्या हस्ते देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..