रांगोळी कलाकार, आणि सौ.सा.प.शिंदे शाळेतील शिक्षिका सौ.सुवर्णा जितेंद्र पाटील यांनी स्वताच्या घरी रांगोळी काढून केली मतदान जागृती*

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा:-(19-11-2024) सार्वत्रिक निवडणुका 2024च्या अनुषंगाने पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांमध्ये 100% मतदानासाठी जनजागृती होण्यासाठी 
रांगोळी कलाकार तसेच सौ.सा.प. शिंदे शाळेतील शिक्षिका सौ. सुवर्णा जितेंद्र पाटील यांनी स्वतःच्या घरी मतदान जनजागृती रांगोळी काढून, आपल्या रांगोळीतून लोकांना 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचा दिला संदेश, सौ. सुवर्णा पाटील या नेहमी अनेक सामाजिक विषयांवर रांगोळ्या काढून समाजिक संदेश आपल्या रांगोळीतून देत असतात व समाजात जनजागृती करुन समाजकार्य करत असतात, यासाठी त्यांना  अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे, यासाठी त्यांना त्यांचे परिवाराचे तसेच मित्रपरिवाराचे सहकार्य प्रोत्साहन लाभते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..