पाचोरा पोलिस स्टेशन ची उत्कृष्ट कामगिरी.....सार्वत्रिक विधानसभा निवडणुक* २०२४ च्या अनुषंगाने ड्राय डे जाहीर करण्यात आला असता काल अवैध देशी दारू चे ५० खोके जप्त,तरी पोलिस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते की,१८/११/२०२४ ते २३/११/२०२४ कुणीही मद्याची वाहतूक व विक्री करु नये!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)

पाचोरा पोलीस स्टेशन

दिनांक १८/११/२०२४

पो.हे.को./१२३० योगेश सुरेश पाटील वय ३८ धंदा नोकरी नेमणूक पाचोरा पोलीस स्टेशन, जिल्हा जळगाव, मी.क. ७५५८८वे चे हजर राहुन सरकारतर्फ फिर्यादी होवून फिर्याद लिहून देतो की, मी पाचोरा पोलीस ठाणे संविधान की अन मध्यान्हें प्रकटीकरण साधत काम करीत आहे.

आज दिनांक १८/११/२०१५ क्रमांक ००५/०६.०५ पासून मी तसेच पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार, पोहें.को.०६२ राहुल काशिनाथ शिंपी, पोहेकों/२६५८ रणजित  पाटील असे पाचोरा शहरात विधानसभा निवडणुक २०१४ अनुषंगाने खाजगी वाहनाने रवाना होत असतांना पेट्रोलींग करीत असतांना आम्ही जारगाव चौफुली ते जळगाव चौफुली असे जात आम्हाला एक चारचाकी ओमनी गाडी ही जळगाव चौफुली कडे जाताना दिसली. सदर पांढ-या रंगाच्या ओमनी गाडीमध्ये एक हिरव्या रंगाच्या कपड्यात झाकलेला होता. सदर गाडीचा आम्हाला संशय आल्याने आम्ही त्यांना भारत डेअरी  रिक्षा स्टॉप पाचोरा येथे ०६.२० वा. थांबविले. सदर ओमनी चालकास त्याची ओमनी गाडी ही  उजव्या बाजूस लावण्यासाठी सांगीतले पो.नि./श्री. अशोक पवार यांनी व आम्ही आमची पोलीस असल्याची ओळख देत ओमनी चालकास  ओमनी गाडीमध्ये काय माल आहे याचाचत विचारपूस करता सदर ओमनी चालकाने उडवा-उडवीची उत्तरे दिली, आम्ही स्थळावर सदर ओमनी गाडीची पाहणी करता सदर ओमनी गाडीमध्ये हिरव्या कपड्यांमध्ये झाकलेल्या स्वरूपात देशी दारू सखु संत्रा टैंगो प्रिमीयम कंपनीचे खोके , दारुच्या बाटल्या ठेवण्याकामी  पोलीस निरीक्षक श्री. अशोक पवार यांनी पोहेकी २६५८ रणजित देवसिंग पाटील यांना पोलीस हाती येथे जावून रेड कामी लागले साहित्य (सरकारी सिल) व स्वानीक दोन पंचाना आणण्याची विनंती केल्याने ते पंच स्वखु‌शीने हजर झाले. सदर पंचाने आम्हा पोलीसांचे उपस्थितीत सदर मारुती सुझुकी कंपनीची ओमनी गाडी क्रमांक MH-30 P-1813 हिचे चालकाचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव सुशील प्रदिप कानडे, वय ४२ वर्षे, रा. मानसिंगा नगर, भड़गाव रोड, पाचोरा, जि. जळगांव असे सांगीतले. त्याचे कब्जातील मारुती सुझुकी कंपनीची ओमनी साडी क्रमांक MH-30 P-1813 हिचे मध्ये प्रोव्हिबिजन गुन्हयाचा माल मिळून आला त्याचे वर्णन खालील प्रमाणे,

१) १,५०,०००/- रुपये किमतीच्या देशी दारु संत्रा टेंगो प्रिमीयम कंपनीचे एकूण ५० पृष्ठयाचे खोके, प्रत्येक एका खोक्यात

४८ देशी दारु सधु संत्राच्या १८०० मिलीच्या बाटल्या, प्रत्येकी एक खोका २८००/- रुपये किमतीचा २) ५०,०००/- रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची ओमनी गाड़ी क्रमांक MH-30 P-1813 हया क्रमांकाची गाडी

२,१०,०००/-

बेणेप्रमाणे वरील वर्णनाचा प्रोव्हिबिजन मालाचे पुठ्याचे खोक्यामधुन एक १८० मिली मापाची देशी दारु सखु संत्रा टैगो प्रिमीयम कंपनीची बाटली हिस पंचाच्या  कागदी लेबल लावुन पोस्टे शिक्याचे लाखेचे माल जागीच ताब्यात घेतले  आहे. व उर्वरीत बाकी देशी दारु सखु संत्रा टैगो प्रिमीयम दारुचा माल व वरील मारुती सुझुकी कंपनीची ओमनी गाडी क्रमांक MH-30 P-1813 ही पोलीस ठाणे येथे जप्त केली आहे. तमा सविस्तर पंचनामा पोहेकों/०६२५ राहुल काशिनाथ शिंपी यांनी स्व:त जागीच केला आहे. तसेच आरोपी नामे सुशिल प्रदिप कानडे, वय, ४२ वर्षे, रा. मानसिंगा नगर, भडगाव रोड, पाचोरा, जि. जळगांव बस ताब्यात घेतले आहे.

तरी दिनांक १८/११/२०२४ रोजी ०६.२० वा.चे सुमारास भारत डेअरी रिक्षा स्टॉप, पाचोरा, जि. जळगाव येथे आरोपी नामे सुशिल प्रदिप कानडे, वय ४२ वर्षे, रा. मानसिंगा नगर, भडगाव रोड, पाचोरा, जि. जळगांव याने गैरकायदा स्वतःचे फायदयासाठी वरील वर्णनाची देशी दारू सखू सजा टैंगो प्रिमीयम कंपनीचा दारुचा माल अनाधिकृतपणे वाहतुक करतांना मारुती सुझुकी कंपनीची ओमनी गाडी क्रमांक MH-30 P-1813 याचेवर मिळून आला आहे. म्हणून मारूती ओमनी गाड़ी क्रमांक MH-30 P-1813 ने चालकाविरुध्द महाराष्ट्र वारुखची अधिनियम १९४१ चे कलम ६५ (अ) प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद आहे.

समक्ष

ही फिर्याद लिहून दिली/सही

दिनांक १८/११/२०२४

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद