हॅट्रीक आमदार किशोरआप्पा पाटील यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
हेट्रिक आमदार किशोर आप्पा पाटील यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार
पाचोरा भडगाव मतदार संघात तिसऱ्यांदा निवडून आलेले आमदार किशोर आप्पा पाटील यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा, कार्याध्यक्ष अबरार मिर्झा, जेष्ठ पत्रकार अनिल आबा येवले, राजेंद्र खैरनार, स्वप्निल कुमावत,कुंदन बेलदार उपस्थित होते. 

महाराष्ट्रात पहिले आमदार किशोर आप्पा पाटील यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने पाठिंबा दिला होता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या आदेशानुसार ,राज्य महासचिव विश्वासराव आरोटे, कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार किशोर आप्पा पाटील यांना पाठिंबा देण्यात आला होता 
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा, अबरार मिर्झा,भुवनेश दुसाने, राकेश सुतार, नागराज पाटील, गणेश रावळ, राजेंद्र खैरनार यांनी निवडणुकीत उत्तम कामगिरी केली

  पत्रकार आणि राजकारणी यांच्यातील नाते: हा कार्यक्रम पत्रकार आणि राजकारणी यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याचे काम करतो.
 लोकशाहीचा सन्मान: लोकशाहीत जनतेच्या प्रतिनिधींचा सन्मान करणे ही एक सकारात्मक पद्धत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..