अभिनेता गोविंदा 16नोव्हे. रोजी पाचोऱ्यात ; आ. किशोरअप्पा पाटिल यांच्या च्या प्रचारार्थ बाईक रॅली

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा १६ रोजी पाचोऱ्यात ; आ. किशोरअप्पा पाटिलांच्या प्रचारार्थ बाईक रॅली*
पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, आरपीआय (आठवले गट)पिआरपी व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ सुप्रसिद्ध सिनेअभिनेता गोविंदा आहुजा यांची भव्य बाईक रॅलीचे शनिवार दि. 16 नोव्हेंबर 2024 रोजी पाचोरा दु. 3 वा.  व भडगाव दु. 4 वा. करण्यात आले आहे.तरी कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.







Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद