आज दिनांक 15/11/2024 रोजी सकाळी 7:30 वाजता मॅरेथॉन "election run" चे आयोजन करण्यात आले यावेळी प्रशासनाचे सर्व अधिकारी,तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पाचोरा श्री भूषण अहिरे श्री विजय बनसोडे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार पाचोरा श्री मंगेश देवरे मुख्य अधिकारी नगरपालिका पाचोरा श्री विनोद कुमावत निवासी नायब तहसीलदार श्री अमोल पाटील नोडल अधिकारी मीडिया सेल श्री समाधान पाटील गटशिक्षणाधिकारी पाचोरा सर्व महसूल अधिकारी महसूल सहाय्यक ग्रामपंचायत अधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद  जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक माध्यमिक  सर्व नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी, तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..