पाचोर्यात सचिन सोमवंशी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार



 (मुख्य संचालक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
विधानसभा रणधुमाळीत दि. २९ रोजी बहुजन नेते सचिन सोमवंशी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत


पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लढा देणारे मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत दि. २९ रोजी सकाळी 10 वाजता शहरातील आठवडे बाजार येथुन भव्य रॅली काढण्यात येणार असून या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..