पाच वर्षाच्या कालखंडात स. न. १९७०चे पाझर तलाव ओसांडले....बरड्या राणचे जंगलाची बागायती बहरणार!


         (कजगाव ग्रामीण प्रतिनिधी प्रल्हाद उर्फ अप्पासाहेब पवार) जलसाठ्यामुळे अर्धा तांदुळवाडी शिवार, भोरटेक शिवार, पिंपरी व उंबरखेड शिवार या शिवारांचे मुरमाट जमिनीतून प्रोकुलेशन होऊन या शिवारांना मोठा फायदा होणार....! 
          तांदुळवाडी तालुका भडगाव येथील भोरटेक, तांदुळवाडी, मळगाव या तिघी गावांच्या संगमात असणारे सन १९७०च्या पाझर तलाव भरल्याने शेतकरी निराश असून परिसरात बागायती भरणार. 
          साधारणतः सन१९७०च्या दुष्काळी कालखंडात तांदुळवाडी पाझर तलावाचे काम झाले असून ते स्व. नारायण केशव पाटील माझी जिल्हा परिषद सदस्य व ३५ वर्ष तांदुळवाडी गावात आपला दबदबा सरपंच पदाचा ठसा भडगाव तालुक्यात दिसून आला होता ,संपूर्ण महाराष्ट्रात देखील नावलौकिक होते ,अशा थोर महान सरपंच व त्यांच्या साथीदारांनी लघु पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून जबरदस्त दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये या तांदुळवाडी पाझर तलावाचे काम २ ते ३ वर्षात पूर्ण करून त्या पाझर तलावाचा पिंपरी, भोरटेक, उंबरखेड, तांदुळवाडी या गावांना प्रकुलेशन होऊन शेतकऱ्यांना मोठे वरदान ठरले आहे. त्यात मळगाव  गावाचे वॉटर सप्लाय चे विहीर नवं जुनं पाणी होत असायचे, या गावाचा पाण्याचा प्रश्न सुटत असे, 
          १९७२ ते २०२४ पर्यंत तीन ते चार वेळेस १००% पाझर तलाव भरल्याने  यावर्षी तांदुळवाडी येथील शेतकरी बांधवांनी जल पूजन करण्यात आले.
      १) तांदुळवाडी पाठबंधारा लघु सिंचन बरड्या रानच्या नाल्यावर उभारण्यात आलेले आहे. त्याचे काम १९ ७०मध्ये सुरू होऊन १९७२ मध्ये पूर्ण झाले.
      २) या पाझर तलावाचे वैशिष्ट्य पुढच्या चार ते पाच गावांचे बागायत दिसून येते त्यात काही क्षेत्रावरील जमिनीवर शेतकरी गाळ काढून शेतात टाकत असतात. 
      ३) या धरणात १५० एकर शेतकऱ्यांची जमीन पाझर तलावामध्ये गेल्याने पुढील गावातील जमीन ओलिताखाली दिसून येते.
      ४) तांदुळवाडी ,मळगाव, भोरटेक, बांबरुड ,वाडे या परिसरातील गुराढोरांना लागणाऱ्या पाण्याचा साठा उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात फायदा दिसून येतो...           ५) * या जल लघु सिंचन पाझर तलवा पासून एक किलोमीटर अंतरावर  नाल्यालगत शेती असुन  या तलावातून सतत पाझरत असल्याने आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात उत्पन्नात वाढ होत असते, 
** आदर्श शेतकरी :--
श्री, भाऊसाहेब रंगराव पाटील

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद