पाचोरा शहरातून कैला देवी मंदिरात नारळ फोडुन केला आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा....

(मुख्य संचालक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा मतदार संघातील आमदार  किशोर आप्पा पाटील यांनी कैला देवी मंदिरात नारळ फोडुन श्रीगणेशा ....मतदार राजांना भेटण्यासाठी सभा तसेच प्रत्येक मतदारांशी घरोघरी दुकानदार व्यापारीवर्ग, तसेच आठवडे बाजारात आलेले शेतकरी बांधव यांना आज रोजी प्रत्येकाशी प्रत्यक्ष भेटून संपर्क साधत आहे तसेच प्रत्येकाच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असून मी सदैव आपल्या सेवेत हजर आहे तसेच प्रत्येक मतदारांशी हितगुज करून चर्चा करीत आहे तसेच प्रत्येक व्यापारी बांधवांना दुकान वर जाऊन भेटत आहे त्यांच्या सोबत हजारो कार्यकर्ते उपस्थित आहेत 

Comments