‘Human Rights in India" विषयावरील प्रा. सौ जयश्रीताई वाघ यांच्या अध्यायाचे प्रकाशन सोहळा 1 मे च्या त्रिवेणी पर्वावर संपन्न

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल
📕पुस्तक प्रकाशन📕आज महाराष्ट्र दिन  व कामगार दिन, तसेच बौद्ध पौर्णिमाच्या पावन पर्वावर  श्री शेठ मुरलीधर जी मानसिंगका साहित्य, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या 
___प्रा सौ जयश्रीताई  वाघ ____ द्वारे  Indian Knowledge Systems and the Future of Global Education : Interdisciplinary Approaches to Learning and डेव्हलपमेंट ( भारतीय ज्ञानप्रणाली: जागतिक शिक्षणाचे भविष्य : शिक्षण आणि विकासासाठी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन) या पुस्तकातील लिखित Chapter 7 : Human Rights in India - Legal, Social ,and Cultural Perspective (या पुस्तकातील प्रकरण सातवे:  भारतातील मानवाधिकार: कायदेशीर, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन)  चे प्रकाशन पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाऊसो. दिलीप जी ओंकार वाघ व  चेअरमन आदरणीय नानासाहेब संजय जी ओंकार वाघ  यांच्या शुभ हस्ते व संस्थेचे व्हाईसरमेंट तथा कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे आधी सभा सदस्य आदरणीय नानासाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. 
आदरणीय सौ सूचेताताई वाघ व सौ ज्योतिताई वाघ यांचे त्यांना आशीर्वाद लभाले.श्री आकाश दादा वाघ यांनी शुभेच्छा दिल्यात .
याप्रसंगी पाचोरा महाविद्यालयाचे व उपप्राचार्य प्रा. डॉ. जे. व्हि.पाटील सर, गो.से. हायस्कूलचे सेवानिवृत्ती पर्यवेक्षक व पत्रकार शांताराम चौधरी सर, एरंडोल महाविद्यालयाचे प्रा. योगेश सूर्यवंशी व भडगाव महाविद्यालयाचे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर अतुल देशमुख, रसायनशास्त्र विभागाच्या डॉ. प्राजक्ता विजयकुमार देशमुख व पाचोरा महाविद्यालयाच्या डॉ. शारदा दशरथ शिरोळे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद