ग स सोसायटी पाचोरा शाखेत महाराष्ट्र दिन साजरा

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा -येथील ग स सोसायटी कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त संचालक तथा पाचोरा गटशिक्षणाधिकारी विजय शांतीलाल पवार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी केंद्र प्रमुख जितेंद्र पाटील, अभिजित खैरनार, केंद्र प्रमुख नगरदेवळा मोराणकर, गिरीश भोयर, शाखाधिकारी किरण पाटील,सुरेश वाघ,मिलिंद  भालेराव,कुणाल पाटील,महेश  पाटील,योगेश  शेलार,प्रमोद साळुंखे इत्यादी उपस्थित होते. सेवा निवृत्त कर्मचारी संजय हिरालाल पाटील यांचा गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सभासदांना पारदर्शक व दर्जेदार सेवा देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद