अचूक व आदर्श कार्य करण्यासाठी ए आय तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे "प्रा चेतन भोसले

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल
कोळगाव -आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रात सं गणकीय साधनाचा उप योग मोठया प्रमाणात करण्यात येतो व्यवसा यात पारंपरिक देवाणघे वाण पद्धतीमध्ये मनि अर्डर, चेक ड्राफ्ट वचन चीठठी याऐवजी ऑन लाईन पेमेन्ट,ऑर्डर फोन पे, पेटीएम ए टी एम या साधनाद्वारे व्यवहार त्वरित केले जातात. वस्तूचा दर्जा बद्दल माहिती वीडियो, व्हाट्स अप वा ई-मेल द्वारे वस्तूची उत्पादन तारीख,उत्पादित वस्तू मानाकन,आकार या बद्दल माहिती लोकांना ए आय टूल्स चा वापर करून आकर्षक, पारदर्शक, अंतर्गत असलेले गुण उपयोगी ता गुणग्राहता वास्तूचे पॅकेट बद्दल माहिती दिली असतें म्हणून अचूक व परिपूर्ण कार्य साठी ए आय तंत्र स्वीकारले पाहिजे" असे मार्गदर्शनपर विचार प्रा चेतन भोसले यांनी मांडले.तेसंगणक विभागातर्फे आयो जीत कार्यक्रमाचे ए आय तंत्र एक मददगार या विषयी बोलत होतो अध्यक्षस्थानी कला व विज्ञान महाविद्यालयचे प्राचार्य प्रा सुरेश कोळी होते कार्यमंचावर प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल पवार होते 
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवा्रांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी प्रा प्रशांत पाटील,प्रा मनोज पवार प्रा संदीप बाविस्कर,प्रा प्रविणा पाटील,प्रा सुनीता पाटील, प्रा मनीषा बोरसे, मनोज पाटील, प्रा दत्तात्रय भोसले  श्रीकांत हिरे तेजस पवार, चेतन पाटील उपस्थित होते कार्यक्रमचे प्रास्ताविक संगणक विभाग प्रमुख प्रा राहुल सोनवणे यांनी सूत्रसंचालन प्रा दिनकर सूर्यवंशी,तर कार्यक्रम चे आभार प्रा तुषार यांनी मानले यावेळी सर्व विध्यार्थी विद्यार्थनी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद