डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त पाचोरा येथे लिनेस क्लब ची स्थापना



राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल
लिनेस क्लब ही एक सामाजिक सेवा संस्था आहे. "लिनेस" म्हणजे सौम्यता, सेवा आणि समाज कार्य करण्यासाठी भावना दर्शवते, आणि याच समाज उपयोगी कार्यामध्ये आपला देखील हातभार लागावा या उद्देशाने पाचोरा येथे लिनेस क्लब ची स्थापना व सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करून , त्यांच्या कामा विषयी जनजागृती या माध्यमातून करण्यात आले. या वेळी श्री सु.भा पाटील विद्यामंदिर येथील विद्यार्थी विधान कोमल वाघ याने बाबा साहेब आंबेडकर यांच्या वेशभूषा साकारून त्यांच्या विषयी भाषण केले व अध्यक्षा प्रा सौ जयश्री वर्मा  वाघ यांनी  मानवतेची शपत घेण्याचा उपक्रम राबविला.
यावेळी विधान वाघ च्या मार्गदर्शक शिक्षिका व पाचोरा लिनेस क्लब सदस्या सौ.रुपाली पाटील, श्री सु भा पाटील विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका सौ.उज्वला साळुंखे मॅडम, भडगाव रोड विभाग प्रमुख श्री दीपक पाटील सर, सौ सारिका पाटील मॅडम, श्री.संदीप वाघ सर, श्री राहुल वाघ सर ,श्री योगेश सोनवणे सर, 
सौ.ल  द सोनवणे मॅडम, सौ.सुरेखा पाटील, सौ.रूपाली शिवराम पाटील मॅडम, सौ.कविता पाटील मॅडम, सौ.सीमा भदाणे मॅडम,सौ. शितल पाटील मॅडम, सौ.रूपाली निकम मॅडम,सौ.वर्षा पाटील मॅडम, सौ.चारुशीला पाटील मॅडम, श्री नारायण सोनवणे सर, 
श्री. मनोज पवार सर, श्री.कोळी सर , श्री.पंकज पाटील सर,श्री.आशिष पाटील आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद