डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विद्यालयास वीसहजार रुपये किमतीची पुस्तके सप्रेम भेट


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
भडगाव -विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयं तीनिमित्त सौ सु गी पाटील माध्यमिक विद्यालय व सौ ज ग पूर्णपात्री कनिष्ठ महा विद्यालय व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग भडगाव येथेशाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ सी व्ही बिऱ्हाडे मॅडम यांचेकडून 20 हजार रुपये किमती ची महापुरुषांच्या चरित्रांची पुस्तके शाळेच्या ग्रंथालयास प्रदान करण्यात आली."जर तुमच्या कडे दोन रुपये अस तील तर एक रुपया ची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. कारण भाकरी तुम्हाला जग ण्यास मदत करेल, तर पुस्तक कसे जगा यचे हे शिकवेल"डॉ बाबासाहेब आंबेड करच्या याच विचारां चा अंगीकार करून वाचन संस्कृती जोपा सण्याच्या दृष्टीने सौ छाया बिऱ्हाडे यांनी अत्यंत स्तुत्य पायंडा निर्माण केल्याबद्दल शाळेचे प्राचार्य श्री ए बी अहिरे यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचनास प्रवृत्त करण्यासाठी आवाहन केले राष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात करून प्रति मापूजन करण्यात आले उपस्थितांमध्ये पर्यवेक्षक श्री शरद महाजन उपमुख्या ध्यापिका सौ बिऱ्हाडे  प्राचार्य श्री ए बी अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्तावि कउपप्राचार्य श्री संदीप सोनवणे व सूत्रसंचालन पर्यवे क्षक श्री ए बी तायडे यांनी केले मान्यवर च्या उपस्थितीत सर्व शिक्षक शिक्षके तर कर्मचारी यांनी कार्य क्रम यशस्वीते साठी प्रयत्न केले.*

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद