भडगावात तहसील अंतर्गत समाधान शिबिर

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्यशोध न्यूज चॅनल
 भडगाव:~सौ. सु गी पाटील विद्यालयातील ४६ विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तहसीलदार सौ.शीतल वैभव सोलाट , जळगाव जिल्हा उपनिबंधक मंदार कुलकर्णी,प्रथम महिला नगराध्यक्षा सौ.रेखा मालचे,उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, नगरसेवक विजय भोसले, युवराज पाटील,अतुल परदेशी,महसूल कर्मचारी कुणाल कोळी,शिक्षण विभाग केंद्रप्रमुख,विस्तार अधिकारी यांच्या शुभहस्ते वितरण करण्यात आले.सदर उपक्रम हा शासनाच्या "छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत समाधान शिबिर "उपक्रम राबविण्यात आला.यासाठी प्रशालेतील उपशिक्षक प्रा.एल के वाणी यांनी विशेष परिश्रम घेतले. ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी मुख्याध्यापक अजयजी अहिरे, उप मुख्याध्यापिका सी व्हि बिऱ्हाडे, उपप्राचार्य संदीप सोनवणे,पर्यवेक्षक अशोक तायडे, शरद महाजन यांनी अनमोल मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना शासकीय दरात दाखले मिळविण्याकामी सर्व वर्गशिक्षकांनी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद