पाचोरा येथील बनोटी वाला परिवार यांचा नवा संकल्प नवा निर्धार नवीन व्यवसाय स्वाडिश शुद्ध शाकाहारी असलेले रेस्टॉरंटचा भव्य उद्घाटन खासदार स्मिताताई वाघ श्री दिलीप भाऊ वाघ व अनेक मान्यवरांच्या हस्ते संपन्न...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा येथील बनोटी वाला परिवार यांचा नवा संकल्प नवा निर्धार नवीन व्यवसाय "स्वाडिश शुद्ध शाकाहारी असलेले रेस्टॉरंट" चे भव्य उद्घाटन खासदार स्मिताताई वाघ श्री दिलीप भाऊ वाघ,श्री मधुकर भाऊ काटे, श्री सचिन पान पाटील, श्री रतन शेठ संघवी यांच्या हस्ते उद्घाटन पाचोरा येथील गांधी चौकातील प्रसिद्ध असलेले सोन्या-चांदीचे व्यापारी श्री कांतीलाल शेठ,श्री जीवन शेठ, श्री मनोज शेठ यांच्या परिवारातील त्यांचे चिरंजीव प्रवेश व मितेश या दोघा बंधूंनी नवीन व्यवसायात पदार्पण करण्यासाठी विचार विनिमय केला व एक नवीन संकल्पना आखून आपल्या भडगाव रोडवरील असलेले भव्य असे "बनोटी वाला फार्म हाऊस" या जागेवर हॉटेल उभारण्याचा मानस केला तसा त्यांनी प्रोजेक्ट आखून एक असे भव्य असे हॉटेलची उभारणी केली. या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे शुद्ध शाकाहारी जेवणाची व्यवस्था असून या हॉटेलचे नावच त्यांनी "स्वाडिश हॉटेल" असे नाव ठेवून नावाप्रमाणेच प्रत्येक मेनू हा स्वादिष्ट कसा राहील व ग्राहक वर्ग आपल्याकडे आकर्षित होईल यासाठी प्रयत्न असून किचन रूम पासून तर जेवणाच्या टेबल व इतर परिसर स्वच्छ सुंदर असून या ठिकाणी आलेले ग्राहकांचे मनपसंत भोजन असून या स्वाडिश हॉटेल चे उद्घाटन खासदार स्मिताताई वाघ,माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ ,श्री पान पाटील, श्री मधुकर भाऊ काटे ,श्री रतनचंद शेठ संघवी त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आलेले शहरातील मान्यवर व प्रतिष्ठित व्यापारी, राजकीय नेते , पत्रकार मंडळी होते. मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा येथील बनोटी वाला परिवार यांचा नवा संकल्प नवा निर्धार नवीन व्यवसाय "स्वाडिश शुद्ध शाकाहारी असलेले रेस्टॉरंट" चे भव्य उद्घाटन खासदार स्मिताताई वाघ श्री दिलीप भाऊ वाघ,श्री मधुकर भाऊ काटे, श्री सचिन पान पाटील, श्री रतन शेठ संघवी यांच्या हस्ते उद्घाटन पाचोरा येथील गांधी चौकातील प्रसिद्ध असलेले सोन्या-चांदीचे व्यापारी श्री कांतीलाल शेठ,श्री जीवन शेठ, श्री मनोज शेठ यांच्या परिवारातील त्यांचे चिरंजीव प्रवेश व मितेश या दोघा बंधूंनी नवीन व्यवसायात पदार्पण करण्यासाठी विचार विनिमय केला व एक नवीन संकल्पना आखून आपल्या भडगाव रोडवरील असलेले भव्य असे "बनोटी वाला फार्म हाऊस" या जागेवर हॉटेल उभारण्याचा मानस केला तसा त्यांनी प्रोजेक्ट आखून एक असे भव्य असे हॉटेलची उभारणी केली. या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे शुद्ध शाकाहारी जेवणाची व्यवस्था असून या हॉटेलचे नावच त्यांनी "स्वाडिश हॉटेल" असे नाव ठेवून नावाप्रमाणेच प्रत्येक मेनू हा स्वादिष्ट कसा राहील व ग्राहक वर्ग आपल्याकडे आकर्षित होईल यासाठी प्रयत्न असून किचन रूम पासून तर जेवणाच्या टेबल व इतर परिसर स्वच्छ सुंदर असून या ठिकाणी आलेले ग्राहकांचे मनपसंत भोजन असून या स्वाडिश हॉटेल चे उद्घाटन खासदार स्मिताताई वाघ,माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ ,श्री पान पाटील, श्री मधुकर भाऊ काटे ,श्री रतनचंद शेठ संघवी त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आलेले शहरातील मान्यवर व प्रतिष्ठित व्यापारी, राजकीय नेते , पत्रकार मंडळी होते.
Comments
Post a Comment