आर.सी.सी. दोडांईचेकरच्या अध्यक्षपदी सौ इंदिरा रावल तर सचिवपदी,सौ अंजना राजपूत यांची निवड...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
दोंडाईचा प्रतिनिधी:-
दोंडाईचा ( दि ४/७/२०२५) दोंडाईचा शहरातील सामाजिक संस्था आर सी सी दोडांईचेकरच्या अध्यक्षपदी सौ इंदिरा रावल व सचिवपदी सौ अंजना राजपूत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
     दोंडाईचा शहरातील सामाजिक संस्था आर सी सी दोडांईचेकर गेल्या १० वर्षभरापासून विविध सामाजिक उपक्रम राबवित असुन त्यात वृक्षारोपण अन्नदान विविध आरोग्य शिबिरे नृत्य स्पर्धा अशी विविध प्रकारची उपक्रम राबवीत असतात .
   नुतन अध्यक्ष सौ इंदिरा रावल व सौ अंजना राजपूत यांचे स्वागत महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री मा ना जयकुमार भाऊ रावल उद्योगपती विकासरत्न सरकार साहेब रावल रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष प्रविण महाजन इ मान्यवरांनी केले आहे .
याप्रसंगी आर सी सी दोडांईचेकरचे जेष्ठ सदस्य सौ कल्पना व प्रा कैलास कापडणे सौ वैशाली व प्रविण महाजन सौ कल्पना व रणजीत गिरासे सौ वैशाली व प्रा मिलिंद महाजन सौ संगीता व अरुण महाजन सौ करुणा व प्रितम राजपुत डॉ मनिष गिरासे विजय अंमलदार इ सदस्य उपस्थित होते *✍️✍️श्री पांडुरंग शिंपी पत्रकार दोंडाईचा.*

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद