तळागाळातील जनसामान्यांना पत्रकारितेतुन न्याय मिळवून देण्यासाठी सदैव कार्यरत असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच जेष्ठ पत्रकार दिलीप काका जैन,आज त्यांचा वाढदिवस....दोन शब्द, अभिष्टचिंतन...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(शब्दांकन:-गणेश शिंदे,साईमत दैनिक वृत्तपत्र संपादक)
पाचोरा: दैनंदिन जीवनात सर्वसामान्य जनतेसोबत रोजच सकाळपासून तर सायंकाळच्या रात्रीपर्यंत दिवसभरात भेटणारा प्रत्येक माणसासोबत आपुलकीचं नातं अनेक मायाळू माया. लावणारा अष्टपैलू म्हणजे दिलीप जैन सर्वसामान्य आणि गोरगरिबाला तर शासकीय योजना माहीतच नसतात. मात्र दिलीप जैन, हे पत्रकार त्याच्या मार्फत सत्यजित न्यूजच्या माध्यमातून विविध, शासकीय, योजनांचा लाभ समाजाला कसा मिळवून देता येईल. या दृष्टीने सातत्याने बातम्या व लेख प्रकाशित होत असतात. तसेच शैक्षणिक, सामाजिक, कृषी, व आरोग्य, या क्षेत्रातील, विशेष माहिती सत्यजित न्यूज मधूनच नेहमी सर्वसामान्यांना वाचावयास मिळत असते. विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांना देखील सत्यजित न्यूज योग्य प्रसिद्धी मिळतव असते म्हणून आपल्या लेखणीचा ठसा सर्वसामान्य वाचकांच्या मनावर सत्य जिंकणे हा उद्देश गुंतविला आहे. समाजातील गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी देखील सत्यजित न्यूजचे पत्रकार दिलीप जैन व त्यांचा परिवार नेहमी अग्रेसर असतो. गेल्या अनेक वर्षांच्या वाटचालीत त्यांनी प्रगतीचे शिखर गाठले आहे. समाजातील गोरगरिबांबद्दल तसेच अपेक्षितांबद्दल दिलीप जैन. यांनी नेहमीच सहानभूतीचा दृष्टिकोन बाळगत बातम्या प्रकाशित केलेल्या असतात. मी ऐका वृतपत्राच्या करायलाय काम करत असल्यापासून माजी आणि त्यांच्या परिवारासोबत खूप जवळचे संबंध जुळले आहेत. मी गेल्या लहानपणापासून दिलीप जैन यांच्या लेखणीतून येणारा सत्य निर्णय समाजातील तळागाळातील उंचक अधिकारी वर्ग राजकारणी अथवा कोणी ज्याच्या बाबतीत काही सत्य घटना माहिती पडल्यास निर्भीडपणे वृत्त प्रकाशित करणारे जळगाव जिल्ह्यातील एकमेव व्यक्ती माझ्या प्रवासात जडणघडणीत दिलीप जैन चा हा एक वाटा आहे. ते कधीच भेदभावन करता एक पत्रकारीते ची वाटचाल करणाऱ्या प्रत्येक आपल्या माध्यमातून मार्ग देणारे आहे. आज त्यांचा वाढदिवस त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना भावी वाटचालीस माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा....
शुभेच्छुक: सर्व पत्रकार बांधव
Comments
Post a Comment