श्री मनिलाल शिंपी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोंडाईचा शिंपी समाज संस्थेला नऊ नवदुर्गा पैठणी, महिलांना साड्या व शालेय विद्यार्थी यांना पंचवीस स्कूल बॅग श्री संत नामदेव समाधी सोहाळा कार्यक्रमाच्या वेळी देणगी...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(कल्याण प्रतिनिधी)
 कल्याण येथील दानशुर व्यक्तीमत्व असलेले श्री डाॅ. मनिलालभाऊ शिंपी आर .एस.पी .युनिट कमान्डंर  यांच्या नुकताच झालेल्या वाढदिवस निमित्ताने त्यांनी  दि.२२/७/२०२५ रोजी दोंडाईचा शिंपी समाजा तर्फे श्री संत नामदेव महाराज यांच्या 675 व्या समाधी सोहाळा निमित समाज माऊलीसाठी आयोजित लकी ड्रा साठी ९  (नवदुर्गा)   पैठणी साड्या व समाजातील गुणवंत समाज विद्यार्थ्यांसाठी २५ स्कुल बॅग देण्याचे दोंडाईचा शहर अध्यक्ष श्री पांडुरंग शिपी यांना कळविले आहे श्री मनिलालभाऊ बद्धल सांगावेसे वाटते ते नेहमी आपल्या शिंपी समाज बांधवांना नेहमी मदत करत असतात त्यांनी मागे सुद्धा दोंडाईचा शिंपी समाज मंगल कार्यालयाच्या बांधकामास देणगी, बोंरीग करण्यासाठी देणगी,टेलर डे साठी कैची व टेलर किट, तसेच मागच्या वर्षी झालेल्या संत नामदेव महाराज समाधी सोहळाच्या वेळी सुदंर अश्या पाच पैठणी दिल्या होत्या. तसेच मागच्या वाढदिवसा सुद्धा पन्नास खुर्ची स्व:खर्चाने पुढील नियोजनासाठी  मंगल कार्यालयास दिल्या आहेत श्री मनिलाल भाऊ बद्धल सांगावेसे वाटते आधी केले मग सांगितले या म्हणीप्रमाणे ज्या समाजात आपला जन्म झाला आहे त्या समाजाचे काही  लेणे लागते म्हणुन कधीही कुठेही समाज बांधवांना देणगी देणारे दानशुर व्यक्तीमत्व असलेले श्री मनिलालभाऊ शिंपी कधीही नाही म्हणत नाही ते म्हणतात समाज माऊलींस कुठे मदत दिल्याने आपण कुठे कमी पडत नाही श्री मनिलाल भाऊ यांनी जी आत्ता पर्यंत  दोंडाईचा शिंपी समाज संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या कार्यक्रमास जी यथायोग्य मदत केली त्याबद्दल  श्री मनिलाल भाऊ यांचे दोंडाईचा शहर शिंपी समाजाच्या वतीने  खुप खुप धन्यवाद व भविष्यात सुद्धा अशीच भरीव मदत ते आम्हाला देतील यांत शंकाच नाही ✍️✍️श्री पांडुरंग शिंंपी पत्रकार दोंडाईचा        
💐💐💐💐💐💐💐💐

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद