भडगाव येथे आज अभिनव बहुउद्देशीय संस्थातर्फे अभूतपूर्व कार्यक्रमाचे नियोजन संपन्न झाले..!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
भडगाव प्रतिनिधी:
आज भडगाव येथे अभिनव बहुउद्देशीय संस्थातर्फे अभूतपूर्व कार्यक्रमाचे नियोजन.
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब, कोविडग्रस्त, एच आय व्ही बाधित रुग्ण यांच्या पाल्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप.
अभिनव संस्थेत शैक्षणिक साहित्य वाटप व गुणगौरव सोहळा पार पडला. केले.

 गरजू गरीब घरातील आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी अभिनव संस्था नेहमीच कार्यरत असते.
 तसेच दहावी व बारावी मध्ये नाविन्यपूर्ण यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ही पार पाडला.

 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पिटीसी चेअरमन श्री संजय नाना वाघ उपस्थित होते.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुवर्णा पाटील यांनी केले.
 कार्यक्रमाला विशेष उपस्थिती  युवा नेते श्री जगदीश पाटील वडजी उपस्थित होते.
 तसेच अभिनव संस्थेचे मार्गदर्शक डॉक्टर दिलीप भगवानराव पाटील श्री गोरख भोसले , पोलीस पाटील सौ. चेतना पाटील, सामाजिक कार्यकर्ते धनराज रायगडे व त्यांचा सहकारी मित्र परिवार तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार श्री अनिल आबा येवले सर, श्री राजेंद्र खैरनार व पालक वर्ग उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती चंदा पाटील यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन श्री उमाकांत नेहते यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद