कल्याण येथे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा हस्ते गरजू गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप...!













(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
मानव सेवा हीच ईश्वर सेवा,एक हात मदतीचा
आधार एक हात मदतीचा , मानवसेवा गृप संकल्पनेतून 
जे का रंजले गांजले त्याशी म्हने जो आपुले!
तोची साधू ओळखावा देव तेथेची जानावा!

कल्याण प्रतिनिधी:
कल्याण येथे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा हस्ते गरजू गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.

( महाराष्ट्राचे वस्त्र उद्योग मंत्री मा.ना.श्री.संजयजी सावकारे यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप,गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा व समाजातील तळगातील गरजू लोकांना निस्वार्थ व उदार हे भावनेतून मदत करणाऱ्या रोटी दे ग्रुपचे  डॉ.नितीन चंदिया, कच्छ युवक संघाचे डॉ .तरुण नागडा, स्वामीनारायण ग्रुपचे डॉ दिनेशभाई ठक्कर, लेडीज एक्सप्रेस ग्रुपच्या मधूबेन ठक्कर, बी. के बिर्ला महाविद्यालयाचे उपप्राचार्य हरिष दुबे यांच्यासह मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून आदिवासी भागातील अनाथ आश्रम, वीटभट्टी कामगार कातकरी पाड्यातील मुलांना स्वतः पोस्टमन ची भूमिका घेऊन समाजसेवा करणारे डॉ. मनिलाल शिंपी यांचा ही विशेष सन्मान करण्यात आला✍️✍️ *श्री पांडुरंग शिंंपी पत्रकार दोंडाईचा*.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद