वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन....सुरक्षित रहा जळगाव जिल्हा प्रशासन यांच्या कडुन आवाहन...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
जळगाव जिल्हा प्रतिनिधी:- 
सध्या जळगाव शहर व जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व विजांचा कडकडाट सुरू आहे.
जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्यावतीने नागरिकांना खालील सूचनांचे पालन करून सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे:

⚠️ उघड्यावर किंवा झाडांच्या खाली थांबू नका
⚠️ विजेच्या खांबांपासून दूर राहा
⚠️ दुर्बल संरचनेच्या आस्थापनांपासून दूर रहा
⚠️ जनावरांना उघड्यावर न बांधता सुरक्षित ठिकाणी ठेवा
⚠️ शक्य असल्यास घरातच सुरक्षित राहा

🆘 आकस्मिक परिस्थितीत मदतीसाठी संपर्क साधा:
📞 जिल्हा नियंत्रण कक्ष, जळगाव — टोल फ्री क्रमांक 1077

आपली सावधगिरी हीच सुरक्षिततेची खरी किल्ली आहे.
— जिल्हा प्रशासन, जळगाव

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद