पाचोरा येथील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते दत्ता आबा बोरसे यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांकडून उत्साहात...!


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा प्रतिनिधी)
(शब्दांकन अनिल आबा येवले)
पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता आबा बोरसे यांचा आज वाढदिवस असून दत्ता आबा यांचे कार्य पाचोरा शहरात नसून संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा कार्याचा लेखाजोखा आहे त्यांनी नगरसेवक पद व भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष पद भूषवलेले असून त्या काळात त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय दिलेला आहे.तसेच भारतीय जनता पार्टी मधील माजी मंत्री एकनाथ जी खडसे साहेब यांचे ते अत्यंत जवळचे व विश्वासू मित्र म्हणून त्यांचे ओळख आहे. त्यांनी नगरपालिकेत विविध विषयावर त्यांचा अभ्यास असून त्यांनी राजकारणात त्यांची पकड चांगली असून सर्वपक्षीय त्यांचे हितसंबंध आहे तसेच त्यांच्या डिक्शनरी मध्ये "दुश्मनी" हा शब्द नसून फक्त मैत्री त्यांनी मैत्री जपताना कधीही द्वेष भावना ठेवली नाही ते एक नामांकित बिल्डर्स असून आजही ते तरुण तडफदार व रुबाबदार व्यक्तिमत्त्व असून नेहमी सदाबहार हसत खेळत राहत असून दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची पाचोरा शहरात ओळख आहे पाचोरा पोलीस स्टेशन चे गेल्या पंचवीस वर्षापासून शांतता कमिटी सदस्य असून त्या मार्फत ते सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात असे  दत्ता आबा बोरसे यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसाला लाख-लाख शुभेच्छा🎂🌹

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद