आज भारतीय जनता पार्टी पिंपळगाव हरेश्वर मंडळ आयोजित आणीबाणीच्या विरोधात काळा दिवस साजरा करण्यात आला...!


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पिंपळगाव हरे.प्रतिनिधी:
    आज भारतीय जनता पार्टी पिंपळगाव हरेश्वर मंडळ आयोजित आणीबाणीच्या विरोधात काळा दिवस बनवण्यात आला. याप्रसंगी  पिंपळगाव हरेश्वर मंडळातील 25 ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी पाचोरा भडगाव विधानसभेचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ अध्यक्षस्थानी होते प्रमुख उपस्थितीत मधुकर काटे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा जळगाव तसेच आणीबाणीच्या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून नरेंद्र पाटील शिंदाड यांनी माहिती दिली याप्रसंगी विजय कडू पाटील यांची तात्या पाटील अशोक कृष्णाराव पाटील विनोद महाजन जयतमल सर नगरदेवळा मंडळ अध्यक्ष गोविंदजी शेलार व तसेच पिंपळगाव मंडळाचे अध्यक्ष शोभाताई तेली यांची प्रमुख उपस्थिती होती संजय जेरवाल सर यांनी सूत्रसंचालन केले अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद