पाचोरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस चे कट्टर एकनिष्ठ समर्थकांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा प्रतिनिधी)
आज दिनांक १३ सप्टेंबर २०२५ शुक्रवारी राष्ट्रवादी चे कट्टर एकनिष्ठ समर्थक तथा निस्सीम कार्यकर्ते यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
पाचोरा-आज दिनांक १३/०६/२०२५ रोजी मा. कार्यसम्राट आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समिती येथे
१) जनार्दन पाटील
२) आबा पाटील ( घोडे वाले)
३) राहुल सोनार
४) सारंग पाटील
५) तुषार पाटील
६) रामभाऊ पाटील
७) सुदर्शन पाटील
हे खूप वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. त्यांनी आज कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या कार्यावर विश्वास ठेवत आज शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला. त्यांच्या किशोर आप्पा पाटील व सर्व पदाधिकारी यांनी स्वागत केले.
Comments
Post a Comment