पाचोरा येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेनेचा भव्य निर्धार मेळावा...!


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी:-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेनेचा भव्य निर्धार मेळावा
पाचोरा तालुक्यातील सर्व सन्माननीय जनता जनार्दन यांना कळविण्यात येते की,आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुका शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनेच्य वतीने भव्य निर्धार मेळ्याव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 मेळाव्याला मा.कार्यसम्राट आमदार श्री किशोर आप्पा पाटील* हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी  जिल्हाप्रमुख *श्री रावसाहेब पाटील* यांचेसह सर्व अंगीकृत संघटनाचे प्रमुख पदाधिकारी यांचेसह पाचोरा शहरातील व तालुक्यातील सर्व शिवसेना- युवासेना,महिला आघाडी व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, सभापती, उपसभापती व संचालक मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा-भडगाव, व्हॉ.चेअरमन, संचालक मंडळ शेतकी संघ पाचोरा  आजी-माजी नगराध्यक्ष. उपनगराध्यक्ष व नगरसेवक, न.पा पाचोरा ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, वि.का सोसायटीचे चेअरमन, व्हाँ चेअरमन व संचालक मंडळ तसेच शाखाप्रमुख,उपशाखा प्रमुख,बुथप्रमुख,शिवदुत व शिवसैनिक यांची  उपस्थिती लाभणार आहे.                                                                                                                                      मेळावा_  शनिवार दि. 28 जुन 2025
वेळ : सकाळी 10. 00 वाजता 
स्थळ : *प्रसाद हॉल, भडगाव रोड, पाचोरा*
मेळाव्यानंतर सुरुची भोजनाची व्यवस्था केलेली आहे.
तरी  सदर  कार्यक्रमाला आपण उपस्थित राहून वृत्तांकन करावे ही नम्र विनंती.

मा.अप्पासाहेब किशोर पाटील
आमदर- पाचोरा-भडगाव

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद