पाचोर्‍यात बांधकाम कामगारांसाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिराचे आयोजन...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी :
जनसेवक बंडू केशव सोनार यांनी या शिबिराचे आयोजन केले होते पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक आठ मध्ये बांधकाम कामगार यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे शिबिर दिनांक 22 /6/ 2025 ते 27/ 6/ 2025 पर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे तसेच या शिबिराची वेळ दुपारी 1.30 ते 4:30 पर्यंत सुरू राहणार आहे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनात व जनसेवक बंडू केशव सोनार यांनी आरोग्य शिबिर आयोजित केले आहे एच एल एल व हिंद लॅब तर्फे कर्मचारी अमित वाणी फिरोज शेख यांनी रक्त तपासणी केली सर्व बांधकाम कामगार यांची तपासणी करण्यात आली यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन वजन करणे शुगर चेक बीपी चेक करणे डोळ्यांची तपासणी फुफूज चेक करणे उंची चेक करणे या सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या पाचोरा शहरातील व प्रभागातील सर्व बांधकाम कामगारांनी बंधू-भगिनींनी या शिबिराच्या लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात येत आहे. तसेच एका दिवसाला 35 सदस्यांची तपासणी करण्यात येत आहे अधिक  माहितीसाठी बंडूभाऊ सोनार यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले आहे 
मोबाईल नंबर : 9158509318
तसेच जनतेने आमदार किशोर आप्पा पाटील व बंडू भाऊ सोनार यांचे आभार मानले आहे तसेच बंडूभाऊ सोनार नगरसेवक म्हणून आमची पाहण्याची इच्छा आहे जनतेमधून असे सुरू निघत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद