अहिल्या नगर जिल्हा. पत्रकार सुरक्षा समिती. मध्ये अहिल्या नगर जिल्ह्यातील. पत्रकार युवक व महिलांना लवकरच काम करण्याची संधी देणार- बगाडे
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी):-
अहिल्या नगर जिल्ह्यातील पत्रकार युवक व महिलांना पत्रकार सुरक्षा समितीमध्ये लवकरच मेळावा घेऊन. नवीन जिल्हा कार्यकारिणी नवीन तालुका कार्यकारणी या पत्रकार सुरक्षा समितीमध्ये लवकरच जिल्हास्तरीय मेळावा घेऊन प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यकारणी तयार करण्यात येणार आहे.
अशी माहिती. पत्रकार पत्रकार सुरक्षा समिती अध्यक्ष अहिल्या नगर जिल्हा. नंदकुमार बागडे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे माहिती दिली आहे. यावेळी बगाडे म्हणाले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समिती. अध्यक्ष यशवंतराव पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही लवकरच मेळावा घेणार आहोत. व. ग्रामीण व शहरी भागातील महिला भगिनी आणि पत्रकार बांधवांना या समितीमध्ये काम करण्याची संधी देणार आहे यासाठी जिल्हा व ग्रामीण भागातील पत्रकार बांधवांनी संघटित होऊन या पत्रकार सुरक्षा समितीमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. ही संघटना महाराष्ट्र राज्य मध्ये अग्रेसर असून याचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आहे जोपर्यंत आपण संघटित होणार नाही तोपर्यंत ग्रामीण भागातील पत्रकार बांधवांना न्याय मिळणार नाही यासाठी पत्रकार बांधवांनी संघटित कोणीही काळाची गरज आहे. जोपर्यंत आपण संघटित होणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यशवंतरावजी पवार साहेब. हे. ग्रामीण भागातील पत्रकारांना न्याय मिळण्यासाठी आवरा आता प्रयत्न करत आहे. त्यांनी. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब. उपमुख्यमंत्री. एकनाथ रावजी शिंदे साहेब. यांना भेटून. महाराष्ट्रातील पत्रकार बांधवांसाठी विविध योजनांचे फायदे कसे मिळतील यासाठी त्यांनी प्रत्यक्षपणे भेट घेऊन चर्चा करून. आपले विचार मुंबई मंत्रालयापर्यंत पोहोचण्याचे कार्य यशवंतरावजी पवार साहेब यांनी केले आहे.
ही संघटना जवळजवळ अनेक वर्षापासून महाराष्ट्रात कार्यरत असून त्यांनी चांगल्या प्रकारे महिला व पत्रकार बांधवांना. संघटित करून ग्रामीण व शहरी भाग असा भेदभाव न करता. पत्रकार बांधवांना कसा न्याय मिळेल. विविध शासकीय योजनेचे फायदे मिळवण्यासाठी. आपण अहो रात्र झटून न्याय मिळवण्यासाठी. मी स्वस्त बसणार नाही. असे यशवंतरावजी पवार साहेब यांनी आईला नगर जिल्हा अध्यक्ष पत्रकार नंदकुमार बागडे यांच्याशी बातचीत करताना याविषयी चर्चा केली.
यावेळी बगाडे म्हणाले. यशवंतराव पवार साहेब. यांनी. यांनी माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराला. अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली. आणि त्यांनी माझ्यासारख्या सामान्य पत्रकारावर विश्वास ठेवून मला न्याय मिळवून दिला.
यासाठी यासाठी आहिल्या नगर जिल्ह्यातील पत्रकार बांधवांना व महिला भगिनींना संघटित करून लवकरच कार्यकारणीची निवड करण्याची मी प्रयत्न करत आहे. यासाठी. मला पत्रकार बांधवांनी सहकार्य करावे आणि या पत्रकार सुरक्षा समितीमध्ये आपण संघटित होऊन. आपला आईला नगर जिल्ह्याचा आपला अहिल्या नगर जिल्ह्याचा आवाज. मुंबई मंत्रालयापर्यंत कसा पोहोचेल आणि कसा न्याय मिळेल यासाठी आपण प्रयत्न करू परंतु संघटित होणे ही काळाची गरज आहे.
आपण अहिल्या नगर जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष. यशवंतराव जी पवार साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांच्या हात बळकट करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि आपल्याला विविध शासकीय योजनेचे फायदे कसे मिळतील यासाठी त्यांना पाठबळ द्या. अशी माहिती अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पत्रकार समिती नंदकुमार बगाडे यांनी एका निवेदनाद्वारे म्हटले आहे.
या संघटनेमध्ये सामील होण्यासाठी. माझा मोबाईल नंबर आहे 98 22 53 84 15 या नंबर वर संपर्क साधा असे आव्हान बगाडे यांनी केले आहे. यावेळी ते म्हणाले जोपर्यंत आपण संघटित होत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. यामध्ये पत्रकार बांधवांनी या नंबर वर संपर्क साधावा.
अहिल्या नगर जिल्हा पत्रकार समिती. अध्यक्ष नंदकुमार बगाडे
पारगाव सुद्रिक तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर
Comments
Post a Comment