व्यवसाय करून जनतेच्या सेवेसाठीे होमगार्ड ची ड्युटी करतात नागरिकांना सहकार्य करून आपले कर्तव्य निभावतात...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल
(पाचोरा प्रतिनिधी):
पाचोरा येथील कृष्णापुरी भागातील रहिवाशी असलेले श्री नानासाहेब ज्ञानेश्वर पंढरीनाथ महाजन एक "माणुसकीवाला" माणूस माणुसकी जपणे व मैत्री ठेवून सर्वांशी हितसंबंध जपून आपले अंडा भुर्जीचा व्यवसाय करीत असतात तसेच जनतेच्या सेवेसाठी होमगार्डमध्ये भरती होऊन सरकारला मदत करीत असतात त्यांनी होमगार्ड काळात अनेक चांगले कार्य केले असून कोरोना काळात नागरिकांना हॉस्पिटलला नेने जेवणाची व्यवस्था करणे तसेच वेळप्रसंगी रात्र पहाट न पाहता पेशंटांना मदत करणे त्यांचा स्वभाव अत्यंत गोड असून त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक रिक्षा युनियन स्टॉप चे ते सदस्य असून सदैव सर्वांच्या सहकार्यासाठी तत्पर्य असतात तसेच पत्रकार क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी पाऊल टाकलेले असून एक उत्कृष्ट पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे तसेच माळी समाजाचे ते सदस्य असून तरुण तडफदार रुबाबदार व उंच पहाडी शरीर बांधा असून कधीही कोणाचे मन दुखणार नाही असे त्यांचा स्वभाव आहे आज त्यांचा वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा🌹🎂 शुभेच्छुक:-दक्ष पोलिस टाईम समुह सत्य शोध न्युज चॅनल समुह, जेष्ठ पत्रकार श्री सी.एन.चौधरीसर, श्री शांताराम चौधरी सर अनिल आबा येवले, पत्रकार श्री राजेंद्र खैरनार पाचोरा
Comments
Post a Comment