शिवसेना शिंदे गट पाचोरा शिवसेना वर्धापन दिन 59 वा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी:
पाचोरा शहरातील शिवतीर्थ शिवसेना कार्यालय या ठिकाणी शिवसेना वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्या अर्पण करण्यात आले. यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर,बापू हटकर, शहर प्रमुख सुमित सावंत जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार, डॉ सहकारी मित्र व कट्टर किशोर आप्पा पाटील समर्थक डॉ नितीन तायडे,व शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment