आज दिनांक 26/06/2025 रोजी सकाळी ठिक 10.00 ते 1.00 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर पाचोरा शहरात (व्यापारी भवन, कृषि उत्पन्न बाजार समिती समोर) येथे मोठ्या संख्येने संपन्न...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी:
(पाचोरा):आज दि. 26/06/2025 गुरूवार रोजी पाचोरा ता.पाचोरा(जळगाव )येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर आयोजित करण्यात आले.
त्या ठिकाणी मा.आमदार श्री किशोर आप्पा पाटील , उपविभागीय अधिकारी श्री भूषणजी अहिरे , माजी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे, मा नगराध्यक्ष श्री संजय गोहिल उपनगराध्यक्ष श्री शरद पाटे श्री विजयजी बनसोड तहसीलदार पाचोरा, गटविकास अधिकारी पाचोरा, RTO Bhadgaon , आरोग्य विभाग,परिवहन विभाग सरपंच परधाडे, दुसखेडे ,भातखंडे मंडळ भाग इत्यादी मान्यवर उपस्थित होते..
पाचोरा मंडळातील कार्यक्रमाला 600 ते 650 नागरिक उपस्थित होते
संजय गांधी योजना लाभार्थी- 65
आरोग्य तपासणी लाभ घेतलेले लाभार्थी - 57
आयुष्यमान कार्ड वाटप लाभार्थीं - 22
तालुका कृषी अधिकारी कार्यालय माहिती दिली - 34
पुरवठा शाखा - नविन शिधापत्रिका लाभ- 35 आलेले अर्ज - 123
CSC केंद्रमार्फत दिलेले लाभ - आधार कार्ड वाटप -0
आलेले अर्ज- 22
माहिती दिली- 35
पंचायत समिती विभाग माहिती दिली- 56
ICDS योजना- लाभार्थींना बेबी कीट वाटप- 4
जीवंत सातबारा योजनेअंतर्गत 7/12 वाटप - 45
उत्पन्न दाखले वाटप - 35
रहिवासी दाखले 0
नाॅन क्रिमीलेयर 12
बॅंक ऑफ बडोदा माहिती दिली - 55
MSEB आलेले अर्ज - 12
पशु वैद्यकीय विभाग माहिती दिली - 0
एकूण एकंदर विभागामार्फत दिलेले लाभ- 620
Comments
Post a Comment