अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय एकसंघ संस्थापक, अध्यक्ष महेश ढवळे साहेब यांचा नाशिक येथील लक्ष्मी धवल समाज मंदिर सिडको येथे समस्त शिंपी समाज संपर्क अभियान व पंढरपूर येथे होणाऱ्या 23 24 जुलै रोजी संत शिरोमणी नामदेव महाराज सजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सर्व समाज बांधवांना आमंत्रित करण्याचा प्रोग्राम संपन्न होणार...

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
दोंडाईचा प्रतिनिधी:
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय एकसंघ 
संस्थापक, अध्यक्ष 
महेश ढवळे साहेब 
यांचा नाशिक येथील लक्ष्मी धवल समाज मंदिर सिडको येथे समस्त शिंपी समाज संपर्क अभियान व पंढरपूर येथे होणाऱ्या 23 24 जुलै रोजी संत शिरोमणी नामदेव महाराज सजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सर्व समाज बांधवांना आमंत्रित करण्याचा प्रोग्राम करण्यात आला 
याप्रसंगी समस्त शिंपी समाज बंधू आणि भगिनी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिली 
याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते 
महेश ढवळे साहेब, रुपेश खांडके, गणेश उंडाळे, शेखर निकुंभ, सुभाष बेंडाळे, रवींद्र जाधव, मनोज भंडारकर, नितीन बाविस्कर, एडवोकेट संजय शिंपी धुळे, प्रथमेश परांडकर, अनिल गचके, 
सचिन सोनवणे, दत्तात्रय खैरनार, विनोद जगताप, संजय बाविस्कर, शिरीष भांडारकर,, कुणाल जगताप 
डॉक्टर सिद्धेश्वर, प्रशांत गीते 
किशोर कापुरे, प्रमोद जगताप 
प्रकाश कापडणीस, 
ज्ञानेश्वर भांडारकर नाशिक 
मनीलाल शिंपी, नटवरजी 
मुकुंद बोरसे, अनिल शिंपी 
बागुल साहेब, 
🌹🌹🌹🌹🌹🌹
मीनाक्षी खैरनार, संध्या निकुंभ 
अलका बोरसे, सुनंदा गांगुर्डे 
प्रतिभा बिरारी, मंगला पवार, 
व समस्त महिला, बंधू भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
याप्रसंगी महेश ढवळे साहेब व इतर मान्यवर यांनी आपली मनोगत व्यक्त केले महेश ढवळे साहेब व त्यांच्याबरोबर असलेले सर्व सहकारी जे सामाजिक कार्य करीत आहात त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा 
🌹🌹🌹🌹🌹
माया मिलिंद चव्हाण यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले व महिला शक्ती चांगल्या प्रकारचे कार्यक्रम करू शकतात हे सिद्ध करून दाखविले 
🌹🌹🌹🌹🌹🌹
 सर्व क्षणचित्रे नाशिक येथील लक्ष्मी धवल समाज मंदिर येथे झालेल्या सामाजिक कार्यक्रम कार्यक्रमाची क्षणचित्रे 
🙏🙏🙏🙏🙏
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय एकसंघ 
संस्थापक, अध्यक्ष 
महेश ढवळे साहेब, 
त्यांचे सर्व सहकारी मित्र 
रुपेश खांडके, गणेश उंडाळे 
व त्यांच्याबरोबर असलेले सर्व सहकारी समाज बांधव यांच्या सामाजिक कार्याला हार्दिक शुभेच्छा 
🙏🙏🙏🙏
शुभेच्छुक
🌹🌹🌹🌹🌹
अशोक भाऊ खैरनार 
प्रदेश अध्यक्ष 
राष्ट्रीय जनसेना पार्टी
🙏🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद