शहादा वाहतूक नियंत्रण आगार तर्फे श्री नितीन सुदाम कोळी यांना "समाजसेवक पुरस्कार" जाहीर...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(शहादा प्रतिनिधी)
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
श्री.नितीन सुदाम कोळी
वाहतूक नियंत्रण शहादा आगार
"समाजसेवक पुरस्कार" जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 🌸

*वीर शिवछत्रपती संघटना व एस.आर एन.फिल्म प्रोडक्शन विदर्भ गौरव पुरस्कार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने यांच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी दिला जातो. हा पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, राजकीय, तसेच समाजसेवा क्षेत्रातील योगदानासाठी प्रदान केला जातो.
हा सन्मान आपल्या कर्तृत्वाची आणि समाजातील योगदानाची पोचपावती आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! "आपले कार्य समाजासाठी सदैव प्रेरणादायी ठरो!"🌟

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद