पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये आई सौ अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त फोटो फ्रेम चे पूजन व पुष्पहार घालून केली मानवंदना...!




(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
 पाचोरा येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब यांनी माननीय ताईसाहेब अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त अहिल्याबाई होळकर यांच्या फोटो फ्रेम पूजा व पुष्पहार घालून मानवंदना केली त्यावेळी पूजन करताना पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब पीएसआय श्री परशुराम दळवी साहेब पीएसआय श्री सोपान गोरे साहेब तसेच सर्व पोलीस स्टॉप व सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद