युवा शेतकरी" कुषी संवाद मेळावा हा पाचोरा तालुक्यातील मौजे.राजुरी संपन्न यावेळी तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांचा उल्लेखनीय कामगिरी बद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
"युवा शेतकरी ", कृषी संवाद मेळावा, हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम पाचोरा-भडगाव मतदार संघातील पाचोरा तालुक्यातील मौजे राजूरी येथे मोठ्या संख्येने संपन्न करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित तरूण शेतकर्यांना मार्गदर्शन केल्यानंतर पाचोराभडगाव चे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मा.किशोर आप्पासाहेब पाटील यांनी कृषि क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांच्या हस्ते तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी रमेश जाधव यांचा जाहीर सत्कार केला.याप्रसंगी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी यांचे उपस्थित शेतकर्यांना यावेळी मार्गदर्शन लाभले. पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment