सरदार एस.के.पवार विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम....! माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा शाळेचा एकूण निकाल ९४.३२%,मराठी विभाग ९५.५६%ऊर्दू विभाग ८९.८५%
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
नगरदेवळा ता.पाचोरा :
नाशिक विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला यात येथील सरदार एस के पवार विद्यालयाने आपली उज्वल यशाची परंपरा कायम राखली असून विद्यालयातून पाटील प्रितेश शरद या विद्यार्थ्याने ९५.४०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
*प्रथम पाच विद्यार्थी* *पुढीलप्रमाणे -*
प्रथम क्रमांक - पाटील प्रीतेश शरद ९५.४०%
द्वितीय क्रमांक - पाटील ओम इंद्रनील ९४.४०%
तृतीय क्रमांक - जयाती अक्षरा विरेंद्रसिंग ९४.२०%
चतुर्थ क्रमांक - शेळके कुंदन अनिल ९३.४०%
चतुर्थ क्रमांक - मोरे प्रतीक्षा मनोज ९३.४०%
पाचवा क्रमांक - परदेशी स्नेहा सचिन ९३.२०%
*ऊर्दू शाखेचा एकूण निकाल ८९.८५% लागला असून प्रथम पाच विद्यार्थी पुढीलप्रमाणे*
प्रथम क्रमांक - शेख अंशिरा आरा मोहम्मद इसाक ८९.००%
द्वितीय क्रमांक - उजमा बी रफिक खाटीक ८८.८०%
द्वितीय क्रमांक - शेख अदीना अनिस ८८.८०%
तृतीय क्रमांक - सैय्यद उजैर अली नाजिम ८७.६०%
चतुर्थ क्रमांक - शेख सकिना बी अश्फाक ८७.२०%
पाचवा क्रमांक - नेहा बानो आरिफ खान ८५.८०%
पाचवा क्रमांक - अनम सबा शाकीर अली सैय्यद ८५.८०%
*सर्व यशस्वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे ग्राम शिक्षण समितीचे व्हॉ .चेअरमन भाऊसो सुभाष थेपडे,सचिव बापूसाहेब शिवनारायण जाधव,संचालक दादासो किशोर पाटील,आप्पासो जगन्नाथ पाटील, तात्यासो वामन पाटील, दादासो गनी शेठ, दादासो नत्थु पाटील, दादासो.डॉ.रवींद्र काबरे,विद्यालयाचे प्राचार्य श्री किरण काटकर सर,उपप्राचार्य व्ही.बी. गहरवाल सर,पर्यवेक्षक वाय. डी.ठाकूर सर, ए.सी आमले सर, डी.पी.राजपूत सर सर्व शिक्षक बंधू भघिणी व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी मनस्वी अभिनंदन केले आहे .*
Comments
Post a Comment