श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा प्रतिनिधी):पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे दि. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
... शाळेचे माजी पर्यवेक्षक मा. श्री.शांताराम चौधरी सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन.आर. ठाकरे सर, उपमुख्याध्यापक श्री.आर. एल. पाटील सर, पर्यवेक्षिका सौ. ए.आर. गोहिल मॅडम,श्री.आर.बी तडवी सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. एम. टी. कौंडिण्य सर, क्रीडा प्रमुख श्री.एस.पी.करंदे सर, तांत्रिक विभाग प्रमुख श्री. एस. एन.पाटील सर, किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री. मनीष बाविस्कर सर, कार्यालयीन प्रमुख श्री.अजय सिनकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधूं भगिनी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी श्री. शांताराम चौधरी सर यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
श्री. रुपेश पाटील सर यांनी राष्ट्रगीत व राज्य गीताचे गायन केले.
. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर. बी.बोरसे सर यांनी केले.
Comments
Post a Comment