पाचोरा येथील गिरनाई शिक्षण संस्था संचलित कै.पि.के.शिंदे माध्यमिक विद्यालय व सौ.सा.प.शिंदे प्राथमिक शाळा, पुनगाव रोड पाचोरा या ठिकाणी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा येथील गिरनाई शिक्षण संस्था संचलित कै.पि.के.शिंदे माध्यमिक विद्यालय व सौ.सा.प.शिंदे प्राथमिक शाळा, पुनगाव रोड पाचोरा या ठिकाणी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण श्री.जी.व्ही.सोमवंशी सर (मुख्याध्यापक,कै.पि.के.शिंदे माध्यमिक विद्यालय) यांच्या हस्ते करण्यात आले. श्री.सु.ना.पाटील सर (मुख्याध्यापक, सौ.सा.प.शिंदे प्राथमिक शाळा)यांनी मानवंदना दिली.यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री.डी.आर.कोतकर सर यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक श्री.व्ही.पी देशमुख सर यांनी महाराष्ट्र गीत म्हटले.श्री. हेमंत टोनपे सर यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिन या निमित्त आपले मनोगत व्यक्त केले. प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते.कार्यक्रमाच सूत्रसंचालन प्रदीप बी.राठोड सर यांनी केले.आभार प्रदर्शनाचे काम आर.बी.धोबी सर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद