1 मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून तालुका विधी सेवा समिती तथा तालुका वकील संघ पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने पाचोरा येथील जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित दूध वितरण केंद्र पाचोरा सिंधी कॉलनी येथे कामगारांसाठी शिबिर घेण्यात आले.

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
1 मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून तालुका विधी सेवा समिती तथा तालुका वकील संघ पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने पाचोरा येथील जळगाव जिल्हा सहकारी  दूध उत्पादक संघ मर्यादित दूध वितरण केंद्र पाचोरा सिंधी कॉलनी येथे कामगारांसाठी शिबिर घेण्यात आले शिबिरात प्रथम.. दूध वितरण केंद्राचे चौधरी सर यांना अध्यक्ष स्थान देण्यात आले प्राध्यापक सुनीता गुंजाळ यांनी एक मे कामगार दिन तसेच महाराष्ट्र दिनाचे महत्त्व समजून सांगितले.. ललिता पाटील यांनी असंघटित कामगारा ंविषयी असलेले राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणा व्दारे 2015 ची स्कीम समजून सांगितले.. वैशाली बोरकर यांनी कामगार दिनाचे महत्त्व सांगितले तसेच  विसपुते सर यांनी देखील महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन याबद्दल आपले मत व्यक्त केले. एडवोकेट अविनाश सुतार यांनी देखील कायद्याविषयी माहिती कामगारांना दिली... कार्यक्रमाची सूत्रसंचालन दूध संघाचे कर्मचारी यांनी केले..

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद