गिरणाई शिक्षण संस्था संचलित, कै .पी .के. शिंदे माध्यमिक विद्यालय पाचोरा इ.८वीचे नऊ विद्यार्थी शै. वर्ष सन २०२४-२५ NMMSE परिक्षेत शिक्ष्यवृत्ती यादीत


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा:राष्ट्रीय परीक्षा परिषद, नवी दिल्ली (NCERT) यांचे मार्फत राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMSE) घेतली जाते.      शै. वर्ष सन २०२४-२५ साठी २४ डिसेंबर २०२४ रोजी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी गिरनाई शिक्षण संस्था संचलित, कै .पी .के. शिंदे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ८ वी चे एकुण ३७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील जिल्हा गुणवत्ता यादीत विद्यालयाच्या ९ विद्यार्थ्यांनी स्थान पटकवले व शिष्यवृत्तीस पात्र झाले.
शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी_
१.महाजन मानसी रवींद्र 
२.कोठावदे गार्गी भालचंद्र 
३.पाटील वेदांत भाऊसाहेब 
४.चौधरी वेदांती रवींद्र 
५.महाजन वेदिका शरद 
६.ठाकूर भाविका विष्णू 
७.जैन डिंपल सुगनचंद 
८.पुजारी मिताली प्रणयकुमार
९.नलवडे प्रज्वल कुंदन
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री तात्यासो पंडितराव शिंदे ,शाळेचे नुतन मुख्याध्यापक जी.व्ही. सोमवंशी सर ,पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद